Home – 31-7

previous arrow
next arrow
Slider

सूचना

सर्व नियमित व (सत्र २, ४, व ६ ) मधील प्रवेशित विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते कि ज्यांनी उन्हाळी २०२० परीक्षेचे आवेदन पात्र भरलेले आहे. त्या विद्यार्थ्यांचे विद्यापीठाकडून निकाल जाहीर होणार असून, त्या विद्यार्थ्यांच्या माहिती करिता त्यांचे परीक्षा क्रमांक खालील प्रमाणे आहे.

B. A. Part I – SEM 2 Regular Roll List

B. A. Part II – SEM 4 Regular Roll List

B. A. Part III – SEM 6 Regular Roll List

B. Com. Part I – SEM 2 Regular Roll List

B. Com. Part II – SEM 4 Regular Roll List

B. Com. Part III – SEM 6 Regular Roll List

B. Sc. Part I – SEM 2 Regular Roll List

B. Sc. Part II – SEM 4 Regular Roll List

B. Sc. Part III – SEM 6 Regular Roll List

 

Merit List of Candidates Selected for Admission Year 2020-21


Merit List B. Sc. – Part I

Merit List B. COM. – Part I

Merit List B. A. – Part I (Sec A)

Merit List B. A. – Part I (Sec B)

Waiting List B. A. First Year 

 

Admission Notice

श्री दत्त प्रासादिक शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित स्व. राजकमलजी भारती कला,  वाणिज्य व श्रीमती सुशीलाबाई रा. भारती विज्ञान महाविद्यालय, आर्णी. मध्ये शैक्षणिक वर्ष 2020-21 करिता प्रवेश घेण्याकरिता दि. १ ऑगष्ट ते 10 ऑगष्ट दरम्यान खलील google form भरून नोंदणी करून घ्यावी. ज्या विद्यार्थ्यांना कला,वाणिज्य आणि विज्ञान भाग एक मध्ये प्रवेश घ्यायचा आहे त्यांना महाविद्यालयाच्या वेबसाईटवर www.smdb.ac.in  खालील लिंक 1 ऑगष्ट 2020 ला उपलब्द्ध होईल ,तसेच ज्या विद्यार्थ्यांनी online अर्ज भरले त्यांची गुणवत्ता यादी दि. 14 ऑगस्ट रोजी महाविद्यालयाचे सूचना फलक तसेच वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येईल. गुणवत्ता यादीला अनुसरून महाविद्यालयीन प्राध्यापक आपणास फोन / मेसेज करून प्रवेशा करीता निश्चित तारीख व वेळ देतील त्याप्रमाणे महाविद्यालयात येऊन प्रवेश निश्चित करावा. COVID-19 च्या जागीतक महामारी मुळे सं. गा. बा. अमरावती विद्यापीठाच्या निर्देशा नुसार सर्वांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून ही काळजी घेण्यात येत आहे. सर्वांनी सहकार्य करावे. माहिती पत्रक महाविद्यालया मध्ये उपलब्ध आहे. विविध विद्याशाखांच्या लिंक.

Click for Science

Click for Commerce

Click for Art

टीप:

 

1) online अर्जाची हार्डकॉपी प्रवेशाचे वेळी अनिवार्य राहील.
2) ऑनलाइन अर्ज भरला म्हणजे प्रवेश निश्चित झाला असे समजण्यात येऊ नये .
3) ज्यांनी ऑनलाइन अर्ज भरला आणि त्यांचे नाव गुणवत्ता यादी मध्ये आले आशा विद्यार्थांना मूळ कागद पत्रा सोबत महाविद्यालयात येऊन प्रवेश प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर च प्रवेश निश्चित होईल.
4) अश्या विद्यार्थ्यांना प्रवेशा करिता महाविद्यालयातुन सम्पर्क साधला जाईल याची नोंद घ्यावी.


प्राचार्य
स्व. राजकमलजी भारती कला,  वाणिज्य व श्रीमती सुशीलाबाई रा. भारती विज्ञान महाविद्यालय, आर्णी.

PRESIDENT’S MESSAGE

President Dr. Sanjay R. Bharti, Shri Datta Prasrak mandal

Read More

PRINCIPAL’S MESSAGE

President Dr. Sanjay R. Bharti, Shri Datta Prasrak mandal

Read More

WELCOME TO LRBAC & SSBS COLLEGE ARNI

College Establishment

In 1984, with inspiration of our former president Late Shri-Rajkamlji Bharti, Arts, Commerce & Science College, came into existence. It opened corridor of higher education for all students in Arni, Maharashtra.

Admission Open

New

College Vision & Mission

⦿ College Vision

The vision of our institution reflects from the watchword ‘Vidhaya Amrutam Ashrutey’ which broadly implies that knowledge uplifts those who grope in ignorance, and guides them towards the right path of bright future.

Knowledge, secured by education helps forever and makes possible to attain even the most impossible things like ambrosia.


⦿ College Mission

The mission of the institution is to raise the academic, social and cultural standards of the students from the rural and tribal areas and to bring them in the mainstream of education and help them in their overall development.

 

 

College Objectives

• To provide the facility of higher education.


• To encourage students to develop their reading and writing skills.


• To make students aware of self-discipline, confidence, values, rights, and liabilities.


• To promote activities necessary for the overall development of the students to face the challenges of the competitive world.

• To create an equal opportunity for all students.


• To empower girl students from the rural area through education